मुंबई : हेल्थ कॉन्शिअस लोकांमुळे स्पोर्टस शूजच्या खरेदीत दुप्पट वाढ
Continues below advertisement
नवीन वर्षाचा मुहूर्त, नवे संकल्प आणि थंडी ही स्पोर्टस शूज बनवणाऱ्या कंपन्यांच्या पथ्य्यावर पडताना दिसत आहेत...कारण हेल्थ कॉन्शिअस लोकांनी सध्या शूज खरेदी चांगलीच वाढवलीय..आणि यामुऴंच स्पोर्टस शूजच्या विक्रीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे..दुकानांसह ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर स्पोर्टस शूजची धडाक्यात विक्री सुरु आहे..प्युमा या स्पोर्टस शूज बनवणाऱ्या कंपनीच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवडाभरात त्यांच्या शूजची विक्री तब्बल 30 टक्क्यांनी वाढलीय...
Continues below advertisement