मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2018 01:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. कारण अंधेरी स्टेशनवरुन पार्ल्याला जोडणारा गोखले पादचारी पुलाचा भाग सकाळी साडेसातच्या दरम्यान कोसळला. ज्यात 4 जण जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रेल्वेनं दिलीय.