मुंबई : डीएसकेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, पत्नीसह हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2018 03:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णींच्या जामीन अर्जावर दुपारी 3 वाजता मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. डीएसकें आपल्या पत्नी हेमांगी यांच्यासह हायकोर्टात दाखल झाले आहेत. याआधीच्या सुनावणीत येताना रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा.. पण लोकांचे पैसे कधी देणार ते सांगा, असं हायकोर्टानं मह्टलं होतं.
त्यामुळे आज हायकोर्टात डीएसके कोर्टाला काय सांगतात., आणि त्यानंतर कोर्ट त्यांना पुन्हा जामीन देणार की नाही., हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
डीएस कुलकर्णींवर गुंतवणुकदारांचे पैसे थकविल्याचा आरोप आहे.
त्यामुळे आज हायकोर्टात डीएसके कोर्टाला काय सांगतात., आणि त्यानंतर कोर्ट त्यांना पुन्हा जामीन देणार की नाही., हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
डीएस कुलकर्णींवर गुंतवणुकदारांचे पैसे थकविल्याचा आरोप आहे.