मुंबई : विधानसभेआधी शिवसेनेचा भडका उडणार : अजित पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2018 09:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेचा भडका उडणार आहे, असे भाकित माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवले. अजित पवार यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. “शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. त्यांना काय करायचं हेच कळत नाही. पण त्यांची खूप अवहेलना केली जातेय. मंत्री आणि आमदार नाराज आहेत, असे अजित पवार म्हणाले.