मुंबई : सरकारचं कायदा व सुव्यवस्थेवर दुर्लक्ष : अजित पवार

Continues below advertisement
औरंगाबाद सारख्या शहरांना पोलीस आयुक्त द्यायचा ही गृहमंत्रालयाची जबाबदारी असते. मुख्यमंत्र्याकडे हे खातं आहे पण ते कमी पडत आहेत.
अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशणा साधलाय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram