मुंबई : पॅरोलवर बाहेर असलेल्या आरोपीची मंत्रालयात आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Feb 2018 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हर्षल सुरेश रावते असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांचं वय 43 वर्षे आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.