महिला दिन विशेष : मिळून साऱ्याजणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2018 09:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
8 मार्च... आंतरराष्ट्रीय महिला दिन... जगभरातल्या स्त्रियांनी आपल्या न्यायहक्कांसाठी दिलेल्या लढ्याची आठवण जागवण्याचा हा दिवस. एबीपी माझानं हा महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याची आपली परंपरा यंदाही कायम राखली. महिला दिनाच्या निमित्तानं एबीपी माझाच्या महिला ब्रिगेडला एखादा नवा अनुभव घेण्याची संधी देण्यात येते. कधी ती संधी कळसूबाईच्या ट्रेकची असते, तर कधी जलसंवर्धनासाठीच्या श्रमदानाची. एबीपी माझाच्या या उपक्रमाला यंदाही सामाजिक बांधिलकीची जोड होती. काय होता हा उपक्रम, जाणून घेऊयात... मिळून साऱ्याजणी या खास रिपोर्टमधून...