Aarey Carshed | ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडून द्या, जितेंद्र आव्हाड यांची मागणी | ABP Majha

Continues below advertisement
आरे आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय...काल आरे आंदोलनादरम्यान काही जणांना अटक केली होती..त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश होता...त्या विद्यार्थ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही आव्हाडांनी केलाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram