Monsoon News | केरळमध्ये उद्या मान्सूनची हजेरी, महाराष्ट्रात 12 जूनला दाखल होणार | ABP Majha
Continues below advertisement
येत्या 24 तासात मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं. त्यामुळे कोकणात 12 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील बळीराजाला आणखी आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे.
Continues below advertisement