शिलाँग : काँग्रेसला मोठा धक्का, मेघालयमध्येही भाजप समर्थित सरकार स्थापन होणार
Continues below advertisement
मेघालयमध्ये भाजप समर्थित सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनपीपी, स्थानिक पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने मेघालयमध्ये सरकार स्थापन केलं जाईल. एनपीपी नेते कोनराड संगमा हे 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एनडीएच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.
Continues below advertisement