माझा विशेष : प्रादेशिक सिनेमांमध्येही कास्टिंग काऊच?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Apr 2018 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तेलुगू फिल्म इंड्रस्टीमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात असलेली अभिनेत्री श्री रेड्डीने अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत चित्रपटसृष्टीतील काळं सत्य समोर आणलं. या अभिनेत्रीने आंदोलनाद्वारे तेलुगू फिल्म इंड्रस्टीमधील कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला वाचा फोडली.
या अभिनेत्रीने आज सकाळी हैदराबाद फिल्म सिटीमधील तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्समध्ये भररस्त्यात कपडे काढून आपली व्यथा मांडण्यास सुरुवात केली. तिच्या या आंदोलनामुळे अनेकांना धक्का बसला. स्थानिक पोलिसांनी अभिनेत्रीला ताब्यात घेतलं आहे.