Assembly Election 2019 | मनसेची 45 उमेदवारांची दुसरी उमेदवार यादी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2019 11:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात मुंबई आणि नवी मुंबईच्या मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये विलेपार्लेमधून जुईली शेंडे, घाटकोपरमधून सतीश पवार यांना संधी देण्यात आली आहे.