भोपाळ : आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा, हायकोर्टाची मध्यप्रदेश सरकारला नोटीस
Continues below advertisement
५ साधुंना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याप्रकरणी मध्य प्रदेश हायकोर्टाने सरकारला नोटिस पाठवली आहे.. तसंच ३ आठवड्यात यासंदर्भात उत्तर देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. नर्मदा घोटाळा रथयात्रा काढण्याच्या तयारीत असणाऱ्या ५ साधुंना चक्क राज्यमंत्रीपदाच्या दर्जाची पदं देण्यात आलीयेत. त्यामुळे अनेक सरकारी विशेष सुविधाही या साधूंना मिळणार आहेत.
Continues below advertisement