Assembly Election 2019 | नाराज संभाजी पाटील निलंगेकर कार्यकर्त्यांसमोर रडले | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2019 11:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लातूरमधील भाजपची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. औसा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर नाराज आहेत. काल तर या गटबाजीमुळे त्यांना अश्रू अनावर झाले. ते कार्यकर्त्यांसमोर रडले. त्यामुळे संभाजी पाटलांना कुणी रडवलं असा प्रश्न पडतोय. तर लातूर शहरात अमित देशमुख यांच्याविरोधात शैलेश लाहोटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरुनही निलंगेकर नाराज आहेत.