Kolhapur Flood Effect | पूर ओसरल्यानंतर आता कोल्हापूरात स्वच्छता मोहीम | ABP Maja
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2019 02:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिकडे कोल्हापुरातही पूर ओसरल्यानं आता शहरात स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर साचलेला गाळ वाहतुकीला अडथळा ठरू नये म्हणून मोठ्या संख्येनं कोल्हापूरकर रस्त्यावर उतरलेत. कोल्हापुरातील स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी