Kolhapur Flood Effect | घरगुती सिलेंडरसाठी कोल्हापुरांच्या मोठ्या प्रमाणात रांगा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2019 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापुरातील पूरग्रस्तांना आता घरगुती सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावाव्या लागतायेत. शहरातलं पुराचं पाणी ओसरल्यानंतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सीसमोर कर्दी केलीय.