कोल्हापूर : कोल्हापुरात ज्याची सुरुवात, त्या गोष्टी देशात पोहचतात : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Feb 2018 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात मी कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून केली आहे. कारण कोल्हापुरात ज्या गोष्टींची सुरुवात होते त्या देशभरात पोहचतात' असा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं कोल्हापूरवरचं प्रेम व्यक्त केलं.
राष्ट्रहिताचा मुद्दा समोर घेऊन जो कोणी येईल, आम्ही त्याच्या सोबत आहोत, असं शरद पवार म्हणाले. लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण समारंभात पवार बोलत होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.