Kolhapur Flood | महापुराचं संकट टळू दे म्हणत महिलांकडून पंचगंगेची पूज | कोल्हापूर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2019 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंचगंगा नदीनं रौद्ररुप धारण केल्यानं कोल्हापूर शहराला पूराचा वेढा पडलाय. महापुराचं संकट टळू दे आणि पाणी ओसरु दे म्हणत कोल्हापुरातील काही महिलांनी पंचगंगेची ओटी भरली. कोल्हापुरातल्या शिये पुलाजवळ पंचगंगा नदीची पूजा करत, पूर ओसरु दे म्हणून प्रार्थना केली.