कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त तोफेची सलामी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Sep 2017 12:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशभरात पुढचे 9 दिवस नवरात्रौत्सवाची धूम अनुभवायला मिळणार आहे. आज घरोघरी आणि मंडळांमध्ये घटस्थापना करण्यात येईल. देशासह राज्यभरातील देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रीनिमित्त मोठी लगबग सुरु आहे. कोल्हापुरात तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्र उत्सवास दिमाखात प्रारंभ झाला