Kolhapur Flood |माझाच्या बातमीनंतर कोल्हापूरच्या खिद्रापूरमध्ये चार बोटी दाखल | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2019 08:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
माझानं बातमी दाखवल्यानंतर कोल्हापूरच्या खिद्रापूर भागात प्रशासनाच्या बोटी दाखल झाल्या आहेत. खिद्रापूरमध्ये जवळपास 2 हजार लोक मागील 3 दिवसांपासून अडकले होते. परंतु प्रशासनाची एकही बोट खिद्रापूर भागात न गेल्यानं लोकांचा खोळंबा झाला होता.