कोल्हापूर: अंबाबाई मंदिरातील पुजारी पदाच्या परीक्षेसाठी ११३ जणांचा अर्ज

Continues below advertisement
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारी पदासाठी परीक्षा होत आहेत. त्यासाठी तब्बल 113 जणांनी अर्ज केला आहे. ज्यात 6 महिलांचाही समावेश आहे. राज्य सरकार यातून 55 जणांची पगारी पुजारी म्हणून नेमणूक करणार आहे. ज्यात सर्व जातीधर्माच्या पुजाऱ्यांचा समावेश असेल. सात जणांची समिती ही परीक्षेची प्रक्रिया पार पाडेल. गेल्या वर्षी श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी देवीला घागरा चोळी नेसवली होती. त्यानंतर कोल्हापुरात मोठं आंदोलन झालं होतं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram