औरंगाबाद : बंददरम्यान एकही बसवर दगडफेक करु नका - मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2018 11:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठा मोर्चाचे आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन अजून आक्रमक झालं आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून आज मराठवाड्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. वारकऱ्यांचा परतीचा दिवस असल्यानं आंदोलकांनी एसटीवर दगडफेक करु नये, बंददरम्यान प्रवाश्यांना इजा होईल असं कोणतंही कृत्य करु नये, असं आवाहन मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात आलं आहे.