बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत भाजपचं किसान कार्ड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 May 2018 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकरी कर्जमाफीची घोषणा करत यूपीत योगी सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता कर्नाटक निवडणुकीतही भाजपकडून किसान कार्ड वापरण्यात आलं आहे. कर्नाटक भाजपाने आज आपली निवडणूकपूर्व आश्वसनांची यादी जाहीर केली. सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांचं एक लाखापर्यंतचं पीक कर्ज माफ करणार, शेतमालाची आधारभूत किंमतवाढ करुन शेतकऱ्यांचं ऊत्पन्न दुप्पट करणार अशी आश्वासनं देण्यात आली आहेत.