VVPAT | व्हीव्हीपॅट मोजणीच्या वादात सुप्रीम कोर्टाचा सहभाग असल्याचा कॉंग्रेस नेते उदित राजकडून सवाल | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2019 02:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निकालासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते उदित राज यांनी आता सुप्रीम कोर्टावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मोजणीचा जो वाद सुरु आहे, त्यात सुप्रीम कोर्टसुद्धा सहभागी आहे का? असा प्रश्न उदित राज यांनी उपस्थित केला आहे.