लग्नात व्यस्त असलेल्या कोहलीला झटका, मात्र रोहितचा फायदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2017 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जगातील टॉप फलंदाज आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेण्टी-20 मालिकेत न खेळल्याने मोठं नुकसान झालं आहे. लग्नात व्यस्त असलेल्या विराट कोहलीची आयसीसी फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.