Aundha Nagnath | औंढा नागनाथ मंदिरात भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये राडा | हिंगोली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2019 10:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हिंगोली मधील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे आज दुपारी काही किरकोळ कारणावरून सुरक्षारक्षक व भाविक यांच्यामध्ये वाद झाला व वादाचे रुपांतर हे तुंबळ हाणामारी मध्ये झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला आहे.