High Alert | स्वातंत्र्यदिन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2019 02:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय गुप्तचर संघटनेनं स्वातंत्र्यदिन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी केलाय...काश्मीर आणि पूर्वोत्तर भारतात मोठी घातपाती कारवाई करण्याची योजना अतिरेक्यांनी आखली आहे. भारतात मोठा घातपात करण्यासाठी अफगाणी जिहादींना पाकिस्ताननं बोलावलं असल्याचीही खात्रीलायक माहिती आहे