नागपूर : हेडगेवार स्मृती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा, निधीही वापरता येणार
Continues below advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला पर्यटनाच्या श्रेणीत दाखल करण्यात आलंय..राज्याच्या पर्यटनाच्या 'क' श्रेणीत डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराचं वर्गीकरण करण्यात आलंय....राज्यातल्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी अशा श्रेणींमध्ये पर्यटन क्षेत्रांचं वर्गीकरण केलं जातं..त्यात अ, ब, क या श्रेणींचा समावेश आहे...गेल्या वर्षी नागपूर महानगर पालिकेनं या परिसराच्या विकासासाठी 1.31 कोटींचा निधी दिला होता...मात्र त्याच्याविरोधात एका संस्थेनं केलेल्या याचिकेमुळं विकासकामं रखडली होती...दरम्यान आता मात्र हा निधी वापरण्याचा मार्ग मोकळा झालाय...
Continues below advertisement