पंढरपूर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंची विरोधकांवर जोरदार टीका
Continues below advertisement
ब्रिटीश देश सोडून गेले तरी त्यांच्या वंशावळी माणसांमध्ये भिंती उभारण्याचं काम करतायत. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा या शब्दात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. प्रस्थापित हे खुर्ची गेल्यापासून अस्वस्थ आहेत त्यामुळे आता ते जाती जातीत भिंती उभारण्याचं काम करतायत पण आपण सर्वांनी एकत्र येऊन हा डाव उधळून लावू असं आवाहन देखील त्यांनी केलंय.
Continues below advertisement