Gadchiroli Flood | पर्लकोटा नदीवरील वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु | गडचिरोली | ABP Majha
Continues below advertisement
गडचिरोलीतील भामरागड तालुका सात दिवसांनंतर मोकळा झालाय. मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला होता. आता
पर्लकोटा नदीवरील वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. भामरागड शहरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. दरम्यान गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 2 मिमी उघडून 13 हजार 300 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आलाय. जिल्ह्यातील गडचिरोली-आरमोरी, आष्टी-गडचिरोली मार्ग बंद झालेत. तर आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे.