मच्छीप्रेमींच्या खिशाला चाट, दरवाढीने मासे हातातून निसटले!
Continues below advertisement
मुंबईमध्ये सध्या मासे खाणाऱ्या खवय्यांची कोंडी झालेली दिसून येत आहे. कारण एकीकडे पावसाळ्यात मत्स्यबंदी असताना दुसरीकडे जे मासे सहज मिळतात, त्याचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे माशांचे भाव प्रचंड वाढले आहेत.
Continues below advertisement