मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडून शिवसेनेच्या जन्माची कहाणी
Continues below advertisement
१९ जून १९६६ साली मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेनेची स्थापना झाली. आज शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन. गेल्या ५२ वर्षात सेनेने अनेक चढउतार अनुभवले. शिवसेनेच्या स्थापनेमागची कहाणी नेमकी काय होती हे ऐकूया बाळासाहेब ठाकरेंच्या एका संग्रहीत मुलाखतीतल्या भागातून. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी २०१२ साली महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेतलेली
Continues below advertisement