एक्स्प्लोर
Advertisement
Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. हे वाकयुद्ध आता शिगेला पोहोचलं आहे. विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता विधानपरिषदेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगना रनौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.
ही नटी ड्रग्ज घेत असल्याचं अध्ययन सुमनने 2016 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही महिला राज्याबद्दल बोलते, तिच्याविरोधात हक्कभंग आला आहे, असं भाई जगताप यावेळी म्हणाले. आता सभापती यावर काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.
बॉलीवूड
Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या
Salman Khan Firing case : ज्या पिस्तुलानं सिद्धू मुसेवालाची हत्या केली, त्याच पिस्तुलानं...
Amir Khan Voting Lok Sabha : बॉलिवूड अभिनेता अमीर खानने बजावला मतदारानाचा अधिकार
Terav Marathi Movie Interview : तेरवं चित्रपटाच्या कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा ABP Majha
Mithun Chakraborty : मिथून चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
भविष्य
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion