मुंबई : नीरव मोदीच्या ज्वेलरी शॉपवर ईडीच्या अधिकाऱ्यांचे छापे

Continues below advertisement
पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 11 हजार 360 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नीरव मोदीच्या संपत्तीवर टाच आणली आहे. 18 ठिकाणी धाडी टाकून ईडीने 5 हजार 100 कोटींचे हिरे जप्त केले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram