डोंबिवली : कमी गुण मिळाल्याने सातवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
Continues below advertisement
सहामाही परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केली आहे. डोंबिवलीच्या गोग्रासवाडी परिसरात ही घटना घडली आहे. मुस्कान सिंह असं या मुलींच नाव असून तिचं वय अवघं 11 वर्षे होतं.
Continues below advertisement