रायगड : सेल्फी घेताना माथेरानच्या दरीत कोसळण्यापूर्वीचा महिलेचा अखेरचा व्हिडीओ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2018 08:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रायगड : सेल्फी घेण्याच्या नादात सुरक्षिततेकडे केलेलं दुर्लक्ष कसं जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. माथेरानमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळून 35 वर्षीय महिलेला प्राण गमवावे लागले.
दिल्लीत राहणाऱ्या 35 वर्षीय सरिता चौहान मंगळवारी आपल्या पती आणि मुलांसोबत माथेरानला फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सरिता कुटुंबासोबत लुईसा पॉईंटवर फिरायला गेल्या होत्या.
दिल्लीत राहणाऱ्या 35 वर्षीय सरिता चौहान मंगळवारी आपल्या पती आणि मुलांसोबत माथेरानला फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सरिता कुटुंबासोबत लुईसा पॉईंटवर फिरायला गेल्या होत्या.