नवी दिल्ली : अॅट्रॉसिटीप्रकरणी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करणार

Continues below advertisement
अॅट्रॉसिटी कायद्य़ाबाबत सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या निकालाचा पुन्हा विचार करावा यासाठी सरकारतर्फे पुर्नविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. दलित संघटना आणि काँग्रेसच्या दबावानंतर आता केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात या निकालासंदर्भात पुर्नविचार याचिका दाखल करण्याची तयारी दाखवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram