नवी दिल्ली : अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बंद दाराआड अर्धातास चर्चा
Continues below advertisement
दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठकीनंतर भाजप मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यांत बैठक झाली. विशेष म्हणजे, नारायण राणे देखील दिल्लीत काल दिवसभर दिल्लीत असल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement