एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली : न्या. लोया मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप
न्यायाधीश बी.एच.लोयांच्या मृत्यूच्या चौकशीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. लोया मृत्यूप्रकरणाच्या सीबीआय चौकशी होणार नाही असा स्पष्ट निकाल कोर्टानं दिला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राहुल गांधींनी खोटे आरोप केले हे सिद्ध झालं. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपनं केली आहे. तर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
निवडणूक
Eknath Shinde Dare Gaon : एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे सराकर स्थापनेचा वेग मंदावला?
Sanjay Raut On Chief Minister : मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊतांकडून टोलेबाजी करत शुभेच्छा
Vidhansabha Election Relatives : नवरा-बायको, काका-पुतण्याच्या लढाईत कोण जिंकलं?
Special report : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार? #abpमाझा
Special Report - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा महाविजय #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement