VVPAT | व्हीव्हीपॅटवरुन विरोधकांची एकी, दिल्लीत बैठक, निवडणूक आयोगाचीही भेट घेणार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2019 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमतमोजणीदरम्यान कुठलीही फेरफार होऊ नये यासाठी विरोधक सतर्क झालेत.. ईव्हीएममध्ये रेकॉर्ड झालेलं मतदान आणि व्हीव्हीपॅट यांच्यांत मोठी तफावत आढळल्यास
मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्यात यावी यासाठी आज दिल्लीत विरोधक एकवटलेत.. सर्व विरोधक निवडणूक आयोगाची भेटही घेणार आहेत...त्याआधी दिल्लीत विरोधकांची एक बैठक पार पडली..
त्यामुऴे एकीकडे निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करणारे विरोधक निवडणूक आयोगाकडे मोठ्या विश्वासानं आपली मागणी घेऊन जाणार आहेत..