मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त दादरमधील स्वामी समर्थ मठात गुरुपूजनासाठी भाविकांची मोठी गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2018 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज गुरूपौर्णिमा.. आपल्या आयुष्यात गुरूचं स्थान अढळ असतं. गुरूपौर्णिमेच्या निमित्तानं राज्यभरात विविध मंदिरं सजली आहेत.. मुंबईतल्या दादरमधील स्वामी समर्थांच्या मठातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय... दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन मठात करण्यात आलं आहे...मठात गुरुपौर्णिमा साजरी कऱण्याला जवळपास 118 वर्षांची जुनी परंपरा आहे... त्यामुळे भाविक येथे मोठ्या संख्येनं गर्दी करतात...