दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून आईची हत्या; नराधमाला फाशीची शिक्षा, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय
Continues below advertisement
Crime News : आईचा खून करुन शरीराचे तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून कोल्हापूर सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे. माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या सुनील रामा कुचीकोरवी याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Continues below advertisement