नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावर ‘शिवराज्याभिषेका’ वर आधारित चित्ररथ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2018 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेका’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. चित्ररथ बांधणीसाठी प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखालील चमू दिल्लीत दाखल झाला आहे. यावर्षी 69 वा प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर महाराष्ट्रासह 14 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहे.