एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चीन:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट
भारत आणि चीनसाठी महत्वपूर्ण असेलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात भेट झालीय.
रात्री मोदी चीनमध्ये दाखल झाल्यानंतर आज त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पारंपारिक नृत्यानं मोदींचं स्वागत करण्यात आलं. यावेळी शी जिनपिंग यांचीही उपस्थिती होती. डोकलाम आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवरून भारत आणि चीनमधील संबंध गेल्या काही दिवसांत ताणले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात दोन दिवस अनौपचारिक भेट होणार आहे.

निवडणूक
Special report : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार? #abpमाझा
Special Report - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा महाविजय #abpमाझा
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?
Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement