चंद्रपूर : काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
Continues below advertisement
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
वडेट्टीवारांच्या संपत्तीत 10 वर्षात 34 पटीने वाढ झाल्याचा आरोप माजी खासदार पुगलिया यांनी केला आहे. पुगलिया यांनी पत्रकार परिषद घेऊन वडेट्टीवार यांच्या संपत्तीचे विवरण सादर केले. २००४ साली त्यांची ४६ लाख ९६ हजारांची संपत्ती होती तर २०१४ मध्ये १६ कोटी १० लाखांवर गेल्याचे आरोप त्यांनी यावेळी केले.