Budget 2023 : जुन्या टॅक्स प्रणाली आणि नव्या टॅक्स प्रणालीमध्ये काय फरक?
Budget 2023 New Income Tax : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता, करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे.
Tags :
Budget Nirmala Sitaraman Nirmala Sitharaman Budget Nirmala Sitharaman Live Nirmala Sitharaman Nirmala Sitharaman In Marathi Budget In Marathi Budget Marathi Live Sitaraman