ब्रेकफास्ट न्यूज : रवींद्रनाथ टागोर यांची 157 वी जयंती, डॉ. मृणालिनी गडकरी यांच्याशी गप्पा

Continues below advertisement
नोबेल पुरस्कार मिळालेले महान कवी रविंद्रनाथ टागोर यांची आज 157वी जयंती. टागोर यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्वामुळे ते केवळ बंगालपुरतेच किंवा किंबहुना भारतापुरतेच मर्यादित राहिले नाहीत, तर ते अवघ्या विश्वाचे कवी झाले. टागोर यांच्या जयंतीनिमित्ताने कोणत्या मराठी कवींवर टागोरांच्या शैलीची पकड आहे हे डॉ. मृणालिनी गडकरी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram