ब्रेकफास्ट न्यूज : गुजरात : नारद मुनी म्हणजे त्या काळचे गुगल : विजय रुपाणी
Continues below advertisement
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यानंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही असाच एक अजब दावा केला आहे.
नारद मुनींकडे सर्व माहितीचा खजिना होता. तसंच माहिती आज गुगल लोकांना देतं, असं रुपाणी म्हणाले. विश्व संवाद केंद्राच्या वतीनं अहमदाबाद इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.