ब्रेकफास्ट न्यूज : कॅन्सरच्या उपचारादरम्यानचा सोनाली बेंद्रेचा ‘न्यू लूक’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2018 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री सोनाली बेंद्रेवर कॅन्सरचा उपचार सुरु असून नुकतंच सोनालीनं आपला नवा व्हीडिओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत सोनालीनं शॉर्ट हेअर्स केले आहे.