ब्रेकफास्ट न्यूज : स्मार्टफोन वापरणाऱ्या साडेचार लाख भारतीयांचं व्हॉईस असिस्टंटला लग्नाचं प्रपोजल
Continues below advertisement
विल यू मॅरी मी... हा प्रश्न कुणी विचारला तर तो किती रोमॅन्टिक होऊन विचारला असेल हे आपल्याला कळतं.. पण हा प्रश्न जर थेट मोबाईलमधल्या व्हॉईस असिस्टंटलाच विचारला गेला तर...
आणि तेही चक्क साडेचार लाख लोकांक़डून.. ऐकायला अगदीच विचित्र वाटेल.. पण नव्या आकडेवारीनुसार साडेचार लाख भारतीय चक्क अँड्रोईड फोनमधील गुगलच्या व्हॉईस असिस्टंटला लग्नाची मागणी घातलीये.
गुगलचे उत्पादन व्यवस्थापक ऋषी चंद्रा यांनी ही माहिती दिलीये
आयफोनमधील सीरी फिचर असो.. किंवा गुगल होम मिनीसारखं आपल्याशी सतत बोलणारं मशिन.. म्हणजे आता या मशिनचाच इतका जिव्हाळा लागलाय की अनेक भारतीयांना लग्नही मशिनशीच करावंस वाटू लागलं आहे.